Gender
Female
Birthday: October 20
Gender
Female
Birthday:
October 20
Name / Initiated name
Radha
Daily number of rounds of Hare Krishna mahamantra.
4
When, where and how did you come into contact with the Hare Krishna Movement?
Through the Devotees
Name the nearest or most frequently Visited ISKCON temple/ centre and name few of the devotees whom you know.
Shri Shri Radha Giridhari Mandir, Srishti Sector 1,Bhaktivedanta Swami Marg , Mirra Road East
Please describe yourself so that other like minded devotees can find you.
ॐ अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानान्जनशलाकया । चक्षुरन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नम: ॥ "भौतिक आसक्ती" जो मनुष्य भौतिक आसक्तीच्या (विषय) मागे लागतो, त्याला भगवान श्रीकृष्णाचे विस्मरण होते, भौतिक आसक्तीची ओढ माणसाला भक्तीमार्गापासून दूर घेऊन जाते. अज्ञानवश माणसाच्या ठायी भौतिक आसक्ती इतकी प्रबळ होते की, ती मिळवण्यासाठी तो काहीही करण्यास तयार होतो; आपण पाहतो की, मुलगा-आईवडीलांबरोबर, बाहु- भावाबरोबर व बहिनीबरोबर, मित्र-मित्रांबरोबर, शेजारी-शेजा-यांबरोबर. आज जे भांडणे चालले आहेत ते 99 टक्के फक्त (धन-पैसे) "भौतिक आसक्तीच्या" लोभासाठी होत आहेत. ते मिळवण्यासाठी तो अगदी छळ, कपट, दंडेलशाही, अगदी निच प्रकारचे कार्य करण्यास तयार होतो. आज कुठल्याही नात्यांची (धन-पैसे) भौतिक आसक्तीच्यापुढे काहिचं किंमत राहिलेली नाही. आपण इतिहास पाहिला तर, जे युद्ध झाले, अगदी पहिले व दुसरे महायुद्ध ते पण भौतिक आसक्तीसाठीच झालेले आहेत. याउलट जे ज्ञानी व्यक्ती भगवंताच्या भक्ती व नामस्मरणात गढून गेलेले असतात, त्यांना भौतिक आसक्तीचे मुळीच आकर्षन नसते. त्याला माहित असते की, संपुर्ण भौतिक वस्तू नश्वर आहेत. आपल्याकडील ज्या वस्तू आहेत त्या पुर्वि दुस-या कुणाच्यातरी होत्या व आपल्यानंतर; त्या दुस-या कुणाच्यातरी होणार आहेत. मग त्या वस्तूबद्दल आकर्षण वाटण्याचे काहिचं कारण नाही, असे त्याला वाटते. भगवान श्रीकृष्णांवर अगाध विश्वास असल्याने त्याला वाटते की, भगवान श्रीकृष्ण हे देवादिदेव व अखील ब्रम्हांडाचे स्वामी असल्याने ते प्रत्येक मणुष्य व प्राणीमात्रांना त्यांच्या पुर्वजन्माच्या कर्मानुसार सुख-दुख, श्रीमंत-गरीब, जीवन देत असतात. म्हणुन सर्व मणुष्य जीवनाचे ध्येय केवळ भगवान श्रीकृष्णप्राप्ती असली पाहीजे...! 'आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ' ही एक अशी संस्था की तेथे विनामुल्य शास्त्रशुद्ध आध्यात्मीक ग्यान दिल जात. तर मित्रहो कृपया जवळच्या (इस्कॉन) हरे कृष्ण मंदिराशी अवष्य भेट द्या ! मित्रहो कृष्ण भक्ती (जप) करू या, जीवन सफल करू या.....! ॥ हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे,हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥
What are your expectations from this community?
Bhagvat Prachar, Book Distribution
Describe any specific service you would love to offer to Lord Krishna & His devotees?
Book Distribution.